You are here
Home > Marathi >

Top 44 Thanks for Birthday Wishes in Marathi 2021

Thanks for Birthday Wishes in Marathi

Thanks to all Friends for Birthday Wishes in Marathi


thanks for birthday wishes marathi shayari

 माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे आणि तो यशस्वी करण्यामध्ये तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे. हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील धन्यवाद.


 वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत.


thanks for birthday wishes marathi 2021

 माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा, गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद .


नात मनाच, प्रेम हृदयाच, आणि तुमचा आशीर्वाद जीवनभराचा, आपल्या शुभेच्छांसाठी आपले मनापासून आभार.


Thanks for Birthday Wishes Quotes Marathi


thanks for birthday wishes marathi hd images

माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, Thank you for birthday wishes.


आपल्या लाख मोलाच्या शुभेच्छा मला मिळाल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद


How to Say Thanks for Birthday Wishes in Marathi ?

1) नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे, माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद |
2)  आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद |
3) आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक करतो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद |

See More

Pages ( 7 of 7 ): « Previous1 ... 56 7
Top