You are here
Home > Marathi >

Top 44 Thanks for Birthday Wishes in Marathi 2021

Thanks for Birthday Wishes in Marathi

Thank You for Birthday Wishes in Marathi Language


birthday dhanyawad message marathi

आपण सुंदर आहात तसेच आपण दिलेल्या शुभेच्छा ही खूप सुंदर आहेत. धन्यवाद.


आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहे आणि अधिकच सुंदर झाले आहे. मनापासून आभार.


dhanyawad messages in marathi

वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्या त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद


 वाढदिवस हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि तो आपण माझ्या सोबत साजरा केल्याबद्दल धन्यवाद.


Birthday Dhanyawad Message in Marathi

आपल्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस अपूर्ण आहे. आपण माझा वाढदिवस खूप खास बनवला त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन


माझा वाढदिवस आठवणीत ठेवलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि कुटुंबाचे विशेष आभार.


Pages ( 6 of 7 ): « Previous1 ... 45 6 7Next »
Top