Top 44 Thanks for Birthday Wishes in Marathi 2021 Marathi Thank You Wishes by Pushkar Agarwal - January 8, 2021May 4, 20210 Return Thanks for Birthday Wishes in Marathi आपल्या गोड शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूपच खास बनला आहे. खुप खुप धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल. वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मनःपूर्वक धन्यवाद आपल्या शुभेच्छांचा मी अखंड ऋणी राहील आपण दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार, धन्यवाद! आपणा सर्वांचे मनापासून आभार आपले प्रेम अखंड माझ्यावर असेच राहो ही प्रार्थना. संबंधित:- 61 Birthday Wishes in Marathi for Wife ( पत्नीला वाढदिवसाच्या ) आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार तसेच आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपण माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार. Pages: 1 2 3 4 5 6 7 Pages ( 4 of 7 ): « Previous123 4 567Next »