You are here
Home > Marathi >

Top 44 Thanks for Birthday Wishes in Marathi 2021

Thanks for Birthday Wishes in Marathi

Thanks for Birthday Wishes in Marathi Words


Thank you Wishes for Birthday
Thanks for Birthday Wishes in Marathi

 माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!


माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.  असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार


thanks for birthday wishes marathi
Thanks for Birthday Wishes in Marathi

अशीच साथ नेहमी राहु द्या आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार धन्यवाद!


आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !

संबंधित:- 44 Best Birthday Wishes in Marathi for Sister 2021


thanks for birthday wishes marathi download

 असेच तुमचे प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आपले मानापासून आभार मानतो.


मला माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत, आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.


Pages ( 3 of 7 ): « Previous12 3 45 ... 7Next »
Top