Top 44 Thanks for Birthday Wishes in Marathi 2021


Thanks for Birthday Wishes in Marathi Text


धन्यवाद करण्यासाठी सुंदर मराठी
Thanks for Birthday Wishes in Marathi

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक करतो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद 


 ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना


birthday abhar message marathi text
Thanks for Birthday Wishes in Marathi

 मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. 


 आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद 

संबंधित:- 51 सर्वोत्तम “मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा” | Birthday Wishes in Marathi for Friend |


thanks for birthday wishes marathi images
Thanks for Birthday Wishes in Marathi

आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. 


आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात. आपला (XXXXX)


Thank You For Birthday Wishes In Marathi
Thanks for Birthday Wishes in Marathi

 आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन . असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूंदेत. आपला .


आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.