51 सर्वोत्तम “मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा” | Birthday Wishes in Marathi for Friend | Marathi Friends Wishes by Pushkar Agarwal - December 29, 2020May 4, 20210 Friends are a wonderful and crazy part of our life. So, let's greet them with these 51 Best Birthday Wishes in Marathi for Friend ( मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ) to make them feel happy! Birthday Wishes in Marathi for Friend / मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा खरा मित्र लाखामध्ये एक असतो जसा चंद्र असंख्य चांदण्यामध्ये उठून दिसतो. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संबंधित:- 109 सर्वोत्तम Birthday Messages in Marathi ( 2021 ) प्रेम हट्ट करत आयुष्यभर त्रास देत आणि मैत्री समजून घेते आयुष्यभर साथ देते. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मैत्री हे नाव आहे पवित्र नात्याच, मैत्री हे गुपित आहे आयुष्यभर आनंदी राहण्याच. मैत्री हे प्रतीक आहे खर्या बंधुत्वाच. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जावो, आयुष्यातला प्रत्येक दिवस सुख समृद्धीचा येवो. ईश्वराकडे फक्त Pages: 1 2 3 4 5 6 7