44 Best Birthday Wishes in Marathi for Sister 2021 Wishes Marathi Sister by Pushkar Agarwal - January 2, 2021May 4, 20210 Happy Birthday Wishes in Marathi for Sister 2021 मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लाखात एक आहे तू आणि कोरोडा मधी एक मी तुझा भाऊ ….तू आहे वेळी आणि मी अहो तुझा भाऊ …हैप्पी बर्थडे घे तुझ गिफ्ट आणि दे मला एक जबरदस्त पार्टी हैप्पी बर्थडे भूतीनं तू किती पण भांडण जरी माझा सोबत करत असली ना तरी मला माहिती आहे तू माझा वर खूप जास्त प्रेम करते लव्ह यू sister …हैप्पी बर्थडे जिच्यासाठी जेवळ बोला तेवढे कमी आहे, जिची तारीफ करून मी कधीच थकत नाही असल्या माझ्या बहिणी ला हैप्पी बर्थडे आपण रोज जरी भांडण करत असलो ना तरी आपण एका मेका सोबत बोलण्या शिवाय राहू शकत नाही … love you sis… हैप्पी बर्थडे Follow us on Facebook Pages: 1 2 3 4 5 6 7 Pages ( 7 of 7 ): « Previous1 ... 56 7