You are here
Home > Wishes >

44 Best Birthday Wishes in Marathi for Sister 2021

Birthday Wishes in Marathi for Sister बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Elder Sister in Marathi


birthday greetings in marathi for sister
Birthday Wishes in Marathi for Sister

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तू केवळ माझी बहीणच नाहीस तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळातील माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस. अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


happy birthday wishes for sister message in marathi

माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दातून सांगणे कठीण आहे, मी अशी आशा करतो की तुझ्या आयुष्यात तुला खूप आनंद मिळो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ताई.


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मनुष्याच्या रूपात एक परी असते आणि माझ्या आयुष्यातील ती परी तू आहेस. हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.


birthday wishes in marathi for sister 2021

 वेळ बदलत चाललेली आहे परंतु आपले एकमेकींशी असलेले संबंध कधीही बदलणार नाहीत. जगातील सर्वोत्तम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तू एखाद्या परीसारखी आहेस आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


birthday quotes wishes in marathi for sister

तुझ्याशिवाय या आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. आयुष्यातील प्रत्येक वादळापासून मला वाचवण्यासाठी धन्यवाद.हॅपी बर्थडे माय स्वीट सिस्टर.


 मी तुला हे कधी सांगितले नाही परंतु माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Pages ( 4 of 7 ): « Previous123 4 567Next »
Top