You are here
Home > Wishes >

44 Best Birthday Wishes in Marathi for Sister 2021

Birthday Wishes in Marathi for Sister बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi Words for Sister


birthday wishes in marathi for sister in law
Birthday Wishes in Marathi for Sister

 मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


 सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वीट सिस्टर.


birthday wishes for elder sister in marathi
Birthday Wishes in Marathi for Sister

 मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


 प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Related: 109 सर्वोत्तम Birthday Messages in Marathi ( 2021 )


Pages ( 2 of 7 ): « Previous1 2 34 ... 7Next »
Top