44 Best Birthday Wishes in Marathi for Sister 2021 Wishes Marathi Sister by Pushkar Agarwal - January 2, 2021May 4, 20210 Want to Wish your beloved Sister something Good on her Birthday? Then here are the 44 Best Birthday Wishes in Marathi for Sister ( बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ) that will give a big smile on her face! Birthday Wishes in Marathi for Sister / बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes in Marathi for Sister तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहिण आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Related: Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021 Birthday Wishes in Marathi for Sister सर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. Birthday Wishes in Marathi for Sister तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी. मला नेहमीच आधार, शक्ती आणि प्रेरणा देणारी एक हक्काची जागा म्हणजे माझ्या बहिणीचे हृदय. माझ्या अप्रतिम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Related: 51 सर्वोत्तम “मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा” | Birthday Wishes in Marathi for Friend | Pages: 1 2 3 4 5 6 7 Pages ( 1 of 7 ): 1 23 ... 7Next »