Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021


Birthday Greetings in Marathi for Husband


birthday wishes for husband with love in marathi

मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे हनी. 


आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग. 🤵💘🍨


birthday wishes for husband in marathi lines

मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎈🎂


ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.