Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021 Marathi Husband Wishes by Pushkar Agarwal - December 31, 2020May 4, 20210 Heart Touching Birthday Wishes for Husband ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही त्या सर्वांसाठी मिसाल आहात तुम्ही मला माहिती आहे तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे. 😍🎈हॅप्पी बर्थडे पतीदेव. ❣️🎉 भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते. 💘🎊हॅप्पी बर्थडे Sweetheart. कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 💘हॅप्पी बर्थडे माय लव्ह.❣️🎁 वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस. ❣️धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 🎂💖 Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Pages ( 6 of 10 ): « Previous1 ... 45 6 78 ... 10Next »