Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021


Happy Birthday Wishes in Marathi for Husband


birthday wishes for husband in marathi font
Birthday Wishes in Marathi for Husband

माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो. हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी. 😘🎊🥀


तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे. तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband!


birthday wishes for husband brother in marathi

वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.


माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Birthday Quotes in Marathi for Husband


birthday wishes in marathi words for husband

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂😘💖


आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे.😘 ❣️🎈


birthday wishes for husband from wife in marathi

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🍨❣️


तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. 🍨अशा गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.