Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021 Marathi Husband Wishes by Pushkar Agarwal - December 31, 2020May 4, 20210 Happy Birthday Wishes for Husband in Marathi Birthday Wishes in Marathi for Husband माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मनातच नाही तर माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Birthday Wishes in Marathi for Husband मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🍨🎈🌹 माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात.🥀💘🎊 संबंधित:-109 सर्वोत्तम Birthday Messages in Marathi ( 2021 ) Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Pages ( 2 of 10 ): « Previous1 2 34 ... 10Next »