You are here
Home > Marathi >

Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021

Birthday Wishes in Marathi for Husband

Birthday Wishes in Marathi to Husband


आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे, तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!

birthday wishes for husband in marathi quotes

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!


Pages ( 10 of 10 ): « Previous1 ... 89 10
Top