Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021 Marathi Husband Wishes by Pushkar Agarwal - December 31, 2020May 4, 20210 Want to make your Husband’s Birthday More Special? Then send him these Heart Touching 44 Birthday Wishes in Marathi for Husband that he will definitely love. Birthday Wishes in Marathi for Husband Birthday Wishes in Marathi for Husband आयुष्य किती आहे माहिती नाही पण मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे. 🎂माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे. 💘हॅप्पी बर्थडे माय Best Friend. Birthday Wishes in Marathi for Husband एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात. 😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 💖❣️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎁🎂 संबंधित:- 109 सर्वोत्तम Birthday Messages in Marathi ( 2021 ) Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Pages ( 1 of 10 ): 1 23 ... 10Next »