You are here
Home > Marathi >

51 सर्वोत्तम “मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा” | Birthday Wishes in Marathi for Friend |

Birthday Wishes in Marathi for Friend मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना  बहर येऊ दे,

आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

( Birthday Wishes in Marathi for Friend )नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी
प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!


आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,

प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.

देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


Birthday Wishes in Marathi for Friend
Birthday Wishes in Marathi for Friend

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा
असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

( Birthday Wishes in Marathi for Friend )


व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या शुभेच्छा!

संबंधित:- Top 44 “Birthday Wishes in Marathi for Husband” 2021आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,

औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


Pages ( 6 of 7 ): « Previous1 ... 45 6 7Next »
Top