You are here
Home > Marathi >

51 सर्वोत्तम “मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा” | Birthday Wishes in Marathi for Friend |

Birthday Wishes in Marathi for Friend मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Best Friendह्या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी देतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, तुमचा सहवास आम्हाला आयुष्यभर लाभो फक्त एवढीच अपेक्षा.


हजारों लोकां मध्ये हसत रहा, जशी कळी खुलत राहते असंख्य पानांमध्ये. तार्‍यां प्रमाणे तेजस्वी व्हा, जसा सूर्य चमकत राहतो आकाशामध्ये, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Happy Birthday Wishes in Marathi for Friendया जन्मदिनाच्या शुभ मूहूर्तावर मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे, आयुष्यातला प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जाऊ दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


उगवला सूर्य सोनेरी किरणे आली अंगणात, भेटला एक छानसा मित्र सुखच सुख आले आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.जिथे असेल तिथे सुखी ठेव एवढच आहे देवाला सांगणं, माझ्या मित्राला हजारों वर्ष आयुष्य लाभू दे फक्त एवढच आहे देवाकडे मागण. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


ह्या शुभ समयी मी आशा करतो आणि तुम्हाला सर्व चांगल्या आणि प्रत्येक यशाची शुभेच्छा देतो आणि तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सर्व आकांक्षा व स्वप्ने यशस्वी आणि पूर्ण होवो ही प्रार्थना देवाकडे करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.खर्‍या मैत्रीचं प्रतीक आहेस तू, आमच्या जगण्याची आशा आहेस तू, तू आमच्या पासून कितीही दूर असला तरी हृदयाच्या अगदी जवळ आहेस तू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुमच्या यशस्वी आणि सुंदर अशा दीर्घ आयुष्याची ईश्वराकडे प्रार्थना करतो.


Pages ( 2 of 7 ): « Previous1 2 34 ... 7Next »
Top