51 सर्वोत्तम “मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा” | Birthday Wishes in Marathi for Friend |

Friends are a wonderful and crazy part of our life. So, let’s greet them with these 51 Best Birthday Wishes in Marathi for Friend  ( मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ) to make them feel happy!


Birthday Wishes in Marathi for Friend / मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा



खरा मित्र लाखामध्ये एक असतो जसा चंद्र असंख्य चांदण्यामध्ये उठून दिसतो. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

संबंधित:- 109 सर्वोत्तम Birthday Messages in Marathi ( 2021 )


प्रेम हट्ट करत आयुष्यभर त्रास देत आणि मैत्री समजून घेते आयुष्यभर साथ देते. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.



मैत्री हे नाव आहे पवित्र नात्याच, मैत्री हे गुपित आहे आयुष्यभर आनंदी राहण्याच. मैत्री हे प्रतीक आहे खर्‍या बंधुत्वाच. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जावो, आयुष्यातला प्रत्येक दिवस सुख समृद्धीचा येवो. ईश्वराकडे फक्त एवढीच प्रार्थना करतो माझ्या मित्राला चंद्र सूर्या एवढ आयुष्य लाभो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.




आयुष्यातला प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जावो तुमचा, तुमच्या डोळ्यातून कधीही अश्रु न येवो हा आशीर्वाद आहे तुम्हाला आमचा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


फुलांसारखा दिवस सजून आला तुझ्यासाठी, साखरे सारखी गोड माणसे आली तुला शुभेच्छा देण्यासाठी, पाहून हा आनंदाचा सोहळा साक्षात देव ही थांबला तुला उदंड आयुष्याच वरदान देण्यासाठी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

संबंधित:- 60 Best Happy Birthday Messages for a ‘Friend’ 2021