1519+ सर्वोत्तम Birthday Messages in Marathi ( 2021 )


Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend 


आपण कदाचित म्हातारे झाले असाल परंतु  मी अद्याप छान दिसत आहे! आपल्या वजनावर आणि शरीरावर लक्ष दया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Birthday Wishes Marathi Friend

माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जो माझ्या मूर्ख विनोदांवर हसतो आणि मी मुर्खपणा आणि मूर्ख गोष्टी केल्या तरीही माझ्या बाजूला उभा राहतो!


आज माझ्या मित्राबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण आज फ़क्त मी बोलणार,

हा माझा मित्र नाही तर भाऊ आहे आपला,

एक रक्ताचा नाही पन एक दिल आहे आपला,

गानी वाजवणारा, शांताबाई‍, शालु, शिला गान्यावर नाचणारा,

जळणारे जळणार आपला मित्र म्हणजे एकदम कड़कदार तडफदार,

दोस्तीमधे एकदम राजा माणुस,

जेव्हापासून मित्राशी मैत्री झाली, जिद्द व चेंगुसपना चिकाटि चे उदाहरण,

सगळ्या मित्राच्या दिलावर राज्य करणारे दोस्ती टिकली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,

डॉशिंग चॉकलेट बॉय

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे….

तसंच मनानं दिलदार

बोलनं दमदार

वागणं जबाबदार

आमचे लाडके मित्र

यांना वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा…।।