You are here
Home > Marathi >

▷2569+ “Birthday Wishes in Marathi for Wife” 2021 ( पत्नीला वाढदिवसाच्या )

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes in Marathi for Wife

Marathi Birthday Status for Her


happy birthday wishes for wife message in marathi

घरातील सर्वांची काळजी करणारी, सर्वांना समजून घेणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


जीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरवातच होत नाही अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अगदी मनभरून शुभेच्छा


wife birthday wishes in marathi

चेहऱ्यावर सदैव तुझ्या हास्य असावं
तीळमात्र दुःखही तुझ्या आयुष्यात नसावं
आनंद आणि आरोग्य जीवनभर टिकावं
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


परिस्थिती कशीही असो जी सदैव माझ्या सोबत असते, जी माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या आनंदामागील कारण आहे अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


happy birthday marathi message wife

 तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याविना सागर आणि श्वासाविना जीवन आहे. तुला आयुष्यात सर्व काही मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना.वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


तू माझं प्रेम आणि तू माझं सर्वस्व आहे
माझा आनंद तू आणि जीवनही तूच आहेस.
तुला हवं ते मिळावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


birthday greetings in marathi for wife

जरी नशिबाने साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला
एक यशस्वी दिशा मिळाली.
Happy Birthday Dear


तिच्या वाढदिवशी मी माझ्या पत्नीला काय लिहू शकतो?

आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची काही उदाहरणे येथे आहेत जी तिला ऐकण्यास नक्कीच आवडेलः
1 ) माझ प्रेम आहेस तू, माझ जीवन आहेस तू, माझा ध्यास आहेस तू, माझा श्वास आहेस तू, मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्या सारखी जीवनसाथी मिळाली. Happy Birthday My Dear.
2) तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! 
3) मिळावं तुला सर्वकाही
पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

Pages ( 14 of 14 ): « Previous1 ... 1213 14
Top