You are here
Home > Marathi >

▷2569+ “Birthday Wishes in Marathi for Wife” 2021 ( पत्नीला वाढदिवसाच्या )

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes in Marathi for Wife

Happy Birthday Bayko Status


happy birthday wishes for wife in marathi

माझ्या आनंदामागील कारण, यशामागील आधार आणि माझ्या शरीरातील मन असणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Dear…


मनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मला तुझ्यासारखी  प्रेमळ, निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली.  Happy Birthday Dear.


 

Happy birthday Wishes for Wife in Marathi


birthday images in marathi for sister

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.


तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे, तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो
हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येतात पण आपल्या संकाटाच्या काळात आपल्याला लढण्याची प्रेरणा देऊन आपल्या सोबत सदैव चालतात त्या विशेष असतात आणि माझ्यासाठी तू ती व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा ||


Happy Birthday to Wife in Marathi


wife birthday sms in marathi

तू माझ्या जीवनाचा सहारा
तूच करतेस माझ्या रागावर मारा
तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला
सर्व काही मिळो तुला
हिच ईश्वराकडे प्रार्थना
Happy BirthDay Dear


पत्नी पेक्षा एक मैत्रीण म्हणून सदैव माझी काळजी घेणारी, मला नेहमी समजून घेणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


birthday message marathi wife

मला वाटलं नव्हतं की माझ्या भरकटलेल्या आयुष्याला कुणी साथ देईल आणि एवढ्या कमी वेळात त्याला कुणी आनंदाच्या वाटेवर पण आणील. पण ते तू केलेस, मी खरच नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. I love you & Happy Birthday Dear


माझ्यासाठी आशेचा किरण तू
माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू
माझ्या देहातील श्वास तू.
Happy Birthday Dear.


Pages ( 13 of 14 ): « Previous1 ... 1112 13 14Next »
Top