28 Best 50th Birthday Wishes in Marathi 2021


50th Birthday Wishes Images in Marathi


संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
 
Happy 50th birthday

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा. Happy 50th birthday


जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!! Happy 50th birthday .


झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy 50th birthday!