28 Best 50th Birthday Wishes in Marathi 2021 Wishes Marathi by Pushkar Agarwal - January 10, 2021May 29, 20210 Golden Jubilee 50th Birthday Wishes in Marathi तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.नाहीच असं नाही पण तुझ्या येण्यानेआयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासातनव्या आनंदाने बहरून आले…पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणेनव्या चैतन्याने सजून गेले…आता आणखी काही नको,हवी आहे ती फक्त तुझी साथआणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!बस्स! आणखी काही नको… काहीच!वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा! Happy 50th birthday दिवसाची सुरुवात आणि शेवटहीआज फक्त तुझ्यासाठीअशीच आयुष्यभर साथतुला देतचं राहील..वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा… Happy 50th birthday संबंधित:- 109 सर्वोत्तम Birthday Messages in Marathi ( 2021 ) उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….! Happy 50th birthday सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य , आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! Happy 50th birthday Pages: 1 2 3 4 5 6 Pages ( 5 of 6 ): « Previous1 ... 34 5 6Next »