28 Best 50th Birthday Wishes in Marathi 2021 Wishes Marathi by Pushkar Agarwal - January 10, 2021May 29, 20210 50th Birthday Wishes SMS in Marathi तुमचा संघर्षमय जीवन प्रवास आमच्यासाठी एक नवा आदर्श आहे. तुमचे उत्तम विचार माझ्यासाठी एक नवे मार्गदर्शक आहेत. तुमचा पुढील जीवनप्रवास सुखमय होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. Happy Birthday तुमचा पन्नासावा वाढदिवस म्हणजे अर्धशतक आहे, आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदाने साजरी करा, तुमच्या शतक पूर्तीच्या वाटचालीस शुभेच्छा. Happy Birthday 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी तुमचे पहिले 50 वर्षे खूप धावपळ युक्त राहिले आणि आता पुढचे 50 वर्ष धावपळ मुक्त आणि आनंदाच्या क्षणांचे जावो, हीच मनी इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy 50th birthday जल्लोष आहे गावाचा कारण आज 50 वा वाढदिवस आहे आमच्या ……चा ……तुला वाढदिवसाच्या ढोल ताश्यांच्या गजरात दणदणीत शुभेच्छा. Happy 50th birthday संबंधित :- 51 सर्वोत्तम “मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा” | Birthday Wishes in Marathi for Friend | सुख दुख झेलून आपण पन्नाशी पार केलीत. आता पुढील पन्नाशीची तयारी जोमाने करा. आपणांस 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय कारण आपण वर्षे 49 पूर्ण करून 50 व्या वर्षात प्रवेश करत आहात. आपला खूप मोठा सहवास आम्हांस लाभला आणि इथून पुढे सुद्धा तीच अपेक्षा आहे, तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले. Happy 50th birthday Pages: 1 2 3 4 5 6 Pages ( 4 of 6 ): « Previous123 4 56Next »