28 Best 50th Birthday Wishes in Marathi 2021 Wishes Marathi by Pushkar Agarwal - January 10, 2021May 29, 20210 50th Birthday Wishes in Marathi Status 50 व्या वर्षात प्रवेश करून ही तुमच्या आवाजातील भारदस्त पणा आणि आत्मविश्वासात कमी झालेली नाही तुमचे शब्द आज हि तितकेच प्रभावी आहेत. तुमच्या प्रखर व्यक्तिमत्वाला आमचा सलाम. आपणास 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy 50th birthday आपणांस चांगले आरोग्य, लहान थोरांचे प्रेम, सुख शांति, मानसिक समाधान, आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy 50th birthday ५० व्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा शांत, सयंमी, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या थोर व्यक्तीला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy 50th birthday संबंधित:- 44 Best Birthday Wishes in Marathi for Sister 2021 गोड स्वभावाच्या जगातील बेस्ट मित्राला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy 50th birthday Golden jubilee Birthday Wishes in Marathi आज ही या वयात तुम्ही मनाने आणि विचाराने तरुण आहात, आज ही तुमची कार्यक्षमता एखाद्या ऐन विशीतल्या तरुणाला लाजवेल अशी आहे. तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिम्मीत उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Happy Birthday Pages: 1 2 3 4 5 6 Pages ( 3 of 6 ): « Previous12 3 456Next »