28 Best 50th Birthday Wishes in Marathi 2021 Wishes Marathi by Pushkar Agarwal - January 10, 2021May 29, 20210 Happy 50th Birthday Wishes in Marathi वय म्हणजे फक्त आकडे आहेत. खरी सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या विचारातून आणि कृतीतून प्रकट होते. Happy 50th birthday/Happy 60th birthday तू जे काही अपेक्षिल ते सर्वकाही तुला यावर्षी मिळो अशी प्रार्थना मी देवाजवळ करतो. तुला सुखी आणि निरोगी जीवनाच्या खूप सार्या शुभेच्छा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. Happy Birthday 50 years birthday wishes in Marathi तूम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यात अगदी हसत खेळत सर्व जबाबदार्या पार पाडल्या, आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली तुमचं आजपर्यंतच सर्व यश कौतुकास्पद आहे. तुमच्या भावी जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा. 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संबंधित:- 61 Birthday Wishes in Marathi for Wife ( पत्नीला वाढदिवसाच्या ) तुला …….कडून 50 व्या वाढदिवसाचे अनेक असे उत्तम आशीर्वाद तुझ सगळं आयुष्य इथून पुढे निरामय जावो हीच अपेक्षा. Happy 50th birthday 50 वा वाढदिवस शुभेच्छा ……तुला 50 व्या वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा, तुझ उर्वरित सगळं आयुष्य आतापर्यंत जस आनंदात गेल अगदी तसच इथून पुढे सुद्धा आनंदात जावो हीच प्रार्थना. Happy 50th birthday Pages: 1 2 3 4 5 6 Pages ( 2 of 6 ): « Previous1 2 34 ... 6Next »