You are here
Home > Wishes >

28 Best 50th Birthday Wishes in Marathi 2021

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 50th Birthday Wishes in Marathi

50th Birthday Wishes in Marathi : चला या 28 वाढदिवसाच्या शुभेच्छासह 50 वा वाढदिवस साजरा करू या जो तुम्हाला आनंद देईल!50th Birthday Wishes in Marathi / 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


आयुष्यातील सुखद गोड आठवणींनीची फुले घेऊन भावी आयुष्याची वाटचाल करावी. हीच आम्हा सर्वांची अपेक्षा. Happy 50th birthday/Happy 60th Birthday


दिवसामागून दिवस जाती अधिक घट्ट होती आपली नाती, तुझ्या गोड स्वभावाने हृदयात निर्माण झाली प्रीती, तुझ्या थोर कर्तुत्वाने जगभर पसरली कीर्ती, जन्मदिनी हीच शुभेच्छा होऊ तुझ्या सर्व इच्छा पूर्ती. Happy 50th birthday/Happy 60th birthday

संबंधित :- Top 44 Thanks for Birthday Wishes in Marathi 2021


50 vya vadhdivsachya hardik shubhechha


इथून पुढे तुझ्या हातून आणखी भरीव कार्य घडाव, तुला यश, सुख समाधान, आरोग्य आणि किर्ति मिळत रहावी ही अपेक्षा. Happy 50th birthday/Happy 60th birthday


हृदयात आहे प्रीती, प्रेमाने गुंफलेली आहेत आपली नाती, तुझ्या सहवासाने मिळते आम्हा सर्वा सुख शांति. जीवेत: शरद: शतम: Happy 50th birthday/Happy 60th birthdayPages ( 1 of 6 ): 1 23 ... 6Next »
Top